महाराष्ट्र

भाजपची जनआशीर्वाद यात्रा चोरांसाठी लाभदायक

भाजपची जनआशीर्वाद यात्रा चोरांसाठी लाभदायक, पीएचे 1 लाख तर आमदारांचे फोन गायब भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या खासदारांची जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. मात्र ही यात्रा नेत्यांना चांगलीच महागात पडली आहे. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या यात्रेत चोरांनी आपला खिसा गरम केला आहे.

राज्यमंत्र्यांचे पीए राम माळी यांच्या खिशातून 1 लाख चोरीला गेले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल ही चोरांनी लंपास केले आहे. याप्रकरणी शिवाजी गायकवाड यांनी कोपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

To Top