महाराष्ट्र

‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’, भाजप नेत्याचे विधान

‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’, भाजप नेत्याचे विधान
सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी ED च्या तपासाविषयी धक्कादायक विधान केलं आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी “माझ्यामागे ईडी लागणार नाही. मी भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही” असं विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांकडून टीका व्हायला लागली आहे.

To Top